करमाळा प्रतिनिधी
कोरोना आजाराने ज्या पाल्याचे आई वडील किंवा दोघांपैकी एकाचे निधन झालेले असल्यास त्या कुटूंबातील एका पाल्यास श्री रामचंद्र ब.सा.से.संस्था संचलित स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये दत्तक घेण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी यांनी दिली आहे.
यामध्ये पाल्याचा पूर्ण शैक्षणिक फी,गणवेश, व विशेषत :चालू शैक्षणिक सञ आहे तोपर्यंत त्याची अरोग्य संवर्धन संस्थेमार्फत करण्यात येणार आहे यामध्ये पहिली ते पाचवी या विद्यार्थ्याना या योजनेचा लाभ मिळणार आहे तरी संबंधित नातेवाईक यांनी स्कूलमध्ये येऊन शाळेच्या वेळेत शिक्षकांची भेट घ्यावी असे आवाहन अध्यक्ष जयंत दळवी यांनी केले आहे. यावेळी मुख्याध्यापिका धनश्री दळवी,सह शिक्षिका सीमा कोरडे,हेमा शिंदे,पल्लवी माळवे,सुपर्णा बाबर,शिवांगी शिंदे,राधा बागडे,कोमल बत्तीसे,रूपाली महाडिक,मन्सुर तांबोळी,दत्ता माने,आदी कर्मचारी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…