करमाळा प्रतिनिधी साठेनगर करमाळा येथील नागरिकांनी माजी आमदार जयवंतराव भाऊ जगताप यांची सदिच्छा भेट घेतली . यावेळी करमाळ्याचे स्वच्छतादूत , कर्तव्यदक्ष युवा नगराध्यक्ष वैभवआबा जगताप, पंचायत समिती सदस्य नागनाथ लकडे, आदिनाथचे माजी संचालक राजेंद्र धांडे, डॉ . गोरख गुळवे, शंकरराव माने, बाळासाहेब कांबळे, शहाजी झिंजाडे यांचेसह साठेनगर येथील मातंग समाजातील माता भगिनी सह युवकवर्ग व बुर्जुग मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…