आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती उत्साहात साजरी*

 

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर येथे आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची 227 वी जयंती करमाळा नगराध्यक्ष वैभवराजे जगताप साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रतिमेस पुजन करून साहित्यरन्त लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. सकाळी करमाळा शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली काढून करण्यात आली. यावेळेस करमाळा उपनगराध्यक्ष अहमद चाचा कुरेशी, नगरसेवक नवनाथ राखुंडे,सचिन आबदुले,अलिम बागवान, पप्पू ओहळ जयकुमार कांबळे, बाळासाहेब कांबळे, लक्ष्मण भोसले, प्रशांत कांबळे अमोल जाधव या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते रोहीदास आलाट, मातंग एकता चे शरद भैय्या पवार, मातंग समाज युवा नेतृत्व युवराज भाऊ जगताप, अध्यक्ष दत्ता आलाट,देवनभाऊ आलाट, ज्ञानदेव पाटुळे, सुनिल करंडे, सुनिल आलाट,महेश आलाट,दादा मंडलिक ओंकार आलाट.  यांनी केले तर यावेळी बाबा करंडे, युवराज आडसूळ,करण आलाट, गणेश आलाट, नितीन आलाट,हनुमंत सकट, विश्वदत्त मंडलिक,विनायक आगलावे, शंकर  आगलावे,अक्षय आलाट,राॅकी आलाट, गणेश आगलावे, ऋषीकेश आलाट,किरण आलाट,अविनाश आलाट, सनी पवार,सागर पवार, पांडुरंग जगताप, अतिष जगताप, दयानंद करंडे, आनंद करंडे, अमोल आलाट,सनी मंडलिक, अनिकेत शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज जगताप यांनी केले आभार देविदास भाऊ आलाट मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

7 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

8 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

14 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

1 day ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

1 day ago