महाराष्ट्र मराठा सोयरिक संघाचा 5 डिसेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील भोर येथे मोफत राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळावा -नागनाथ बागल सर

करमाळा प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील भोर येथे दिनांक रविवार 5 डिसेंबर 2021महाराष्ट्र मराठा सोयरिक चा पहिला विनाशुल्क राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन सकाळी नऊ ते पाच या वेळेत अभिजित मंगल कार्यालय भोर येथे करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र मराठा सोयरिक संघाचे अध्यक्ष नागनाथ बागल सर यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांची म्हत्वाची मीटिंग भोर शहरात आयोजित करून बैठकीमध्ये मेळावा यशस्वी करणेचे दृष्टिने विचार विनिमय होऊन , मेळाव्यातील जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत बैठकीला महाराष्ट्र मराठा सोयरिक या संकल्पनेचे संस्थापक *अध्यक्ष मा श्री नागनाथ बागल व उपाध्यक्ष मा श्री मनोजकुमार गोरे* हे पूर्णवेळ उपस्थित होते,
पुणे जिल्ह्यातील संपन्न होणारा हा महाराष्ट्र मराठा सोयरिक चा पहिलाच मेळावा असणार आहे, त्याच बरोबर सोलापूर,उस्मानाबाद,उदगीर,पुणे कोल्हापूर, सांगली,या जिल्यातील 128 मराठा सोयरिक ग्रुपही कार्यरत आहेत.मेळाव्यामध्ये पाल्य व पालक यांना सर्व सुविधा मोफत पुरवल्या जाणार आहेत याची सर्व समाज बांधवांनी नोंद घ्यावी.तरी सर्व मराठा समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन, प्रा रामदास सुरवसे सर श्री कुमकर. प्रा.सौ. गायकवाड प्रा. महाडिक प्रा.पाटिल शिंदे सर थोपटे सर गोरड सर श्री संजय शिरवले वाडकर सर पवार सर संजय खरमरे राजिवडे मॅडम श्री खाटपे श्री लेकावळे श्री अमर बुदगुडे श्री दिघे श्री गोळे प्राचार्य रवी सुरवसे श्री गणेश गवळी ,श्री बजीरंग दत्तू ,प्राजक्ता बागल,श्री अजय पाटील श्री राजेंद्रपाटील,श्री,सुधीर भाऊ भोसलेश्री उत्तम नाना अमृतराव ,श्री सतीश काकडे,श्रीअनंतराव शिंदे,श्री वसंत मस्के सरश्री माधवराव गंभीर श्री सुखदेव यादव श्री मोहन वाघ श्री टी पी गायकवाड सर शिवश्री दत्ताजी शिंदे श्री सूरज पाटील    श्री पंकज पिंगळे ,श्रीअनंतराव सूर्यवंशी पत्रकार दिनेश मडके ,श्री उमाजी गायकवाड श्री अवधुम्बर ढावरे यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

17 mins ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

6 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

22 hours ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

1 day ago

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार! ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धेत अक्षय पिट्टा, श्वेता विडप व गंधम तुलसी यांचा सहभाग

करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…

2 days ago