वाशिंबे विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवड नवनाथ बापु झोळ यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध

करमाळा प्रतिनिधी                                           वाशिंबे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सोसायटी निवडणूक दिलिप तिजोरे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अधिकारी करमाळा, जि.सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध निवड पार पडली. यावेळी मा.आ. नारायण आबा पाटील गटाचे चेअरमनपदी कांतीलाल नारायण झोळ व व्हाईस चेअरमनपदी सौ.स्वाती नितीन जाधव यांची  बिनविरोध निवड झाली. यावेळी उपस्थित नेते नवनाथ बापू झोळ, राजाभाऊ झोळ, सरपंच बाळासाहेब झोळ, भास्कर झोळ गुरूजी, संपत झोळ, संदिप झोळ, अशोक वाघमोडे, अजित झोळ, सुभाष झोळ, लालासो जाधव, सचिन भोईटे सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
saptahikpawanputra

Recent Posts

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार! ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धेत अक्षय पिट्टा, श्वेता विडप व गंधम तुलसी यांचा सहभाग

करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…

19 hours ago

करमाळा तालुक्यात शेतीपंपांची वीज कपात म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार शंभूराजे जयवंतराव जगताप यांचा इशारा ​

​करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…

22 hours ago

बैलपोळ्यानिमित्त गोसेवेचा जागर; ९० गोमातांच्या सान्निध्यात भक्तिमय सोहळा गुरु गणेश दिव्यरत्न गो-पालन संस्थेत पुरणपोळीचा नैवेद्य, विधिवत गोपूजन अन् गोसेवेचा संदेश

करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…

2 days ago

करमाळ्यात ‘ज्ञान माऊली’ सांस्कृतिक उपक्रम उत्साहात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा जागर; बाल वारकऱ्यांपासून दिग्गजांचा सन्मान

  करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…

3 days ago