करमाळा प्रतिनिधी राजुरी येथील कै.कुसुम अनंत कुलकर्णी वय 80 यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या मृत्युपश्चात एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. सुनिल अनंत कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत्या तसेच उद्योजकजक संतोष कुलकर्णी यांच्या त्या चुलती व पत्रकार सागर कुलकर्णी यांच्या त्या आजी होत्या. राजुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
करमाळा प्रतिनिधी १५ ते २० देशांतून भ्रमंती करून ज्ञानसंग्रह करणारे राहुल रसाळ आणि गेल्या ५०…
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…