करमाळा प्रतिनिधी हिवरवाडी शालेय शिक्षण समिती हिवरवाडीच्या अध्यक्षपदी अनिल पवार यांची निवड झाली असून ही निवड प्रक्रिया चिट्ठी टाकून पार पडली .नंदू इरकर आणि अनिल पवार यांच्या नावाने दोन चिठ्या टाकून लहान मुलाकडून चिठ्ठी काढण्यात आली. त्यात अनिल पवार यांची चिट्ठी निघून अध्यक्ष पदी निवड झाली यावेळी मुख्याध्यापक गभाले सर,जोशी सर,वारे सर,काळे मँडम,गायकवाड मँडम, जाधव मँडम, सरपंच अनिता पवार, पालक,नंदू इरकर, चांगदेव सांगळे, नितीन लांडगे,विक्रम साळवे,नाना पवार, बबन पवार, भाऊसाहेब पवार, हिरालाल इवरे, गणेश इवरे, भालचंद्र इवरे,राहूल इरकर,सारिका पवार,इत्यादी पालक उपस्थित होते.यावेळी त्यांचे सर्वानी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…