करमाळा प्रतिनिधी कुंकू गल्ली येथील रहिवासी सौ अनिता सुनील पांढरे यांचे वय 45 यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले . करमाळा येथील हिंदू स्मशानभूमी अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या मागे पती एक मुलगा दिर जाऊ पुतणे असा मोठा परिवार आहे.मानवी हक्क समितीच्या अध्यक्षा ज्योतीताई पांढरे यांच्या जाऊबाई होत्या. अत्यंत मनमिळावू व प्रेमळ स्वभावाच्या असल्याने त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…
करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…
करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…
करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…
* करमाळा प्रतिनिधी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करमाळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…
करमाळा प्रतिनिधी गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव म्हणून साजरा होत…