केम येथे मा.पंतप्रधान स्व अटलबिहारी वाजपेयी यांची भाजपच्यावतीने जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी  केम येथे भारतीय जनता पार्टी कार्यालयात स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या 97 व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली .या प्रसंगी केम ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक तसेच भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी केम येथील ज्येष्ठ नागरिक तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि श्री उत्तरेश्वर हायस्कूल केम यांच्या नवनियुक्त शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनंजय सोलापुरे, दयानंद तळेकर उपाध्यक्ष सचिन रनशिंगारे सौ उज्वला तळेकर यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन केम शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी श्री गणेश (आबा) तळेकर यांनी केले होते.    यानिमित्त अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन करताना अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सोलापूर मा. अनिरुद्ध कांबळे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सागर दोंड ए.पी. ग्रुप अध्यक्ष अच्युत (काका) पाटील प्रहार संघटना करमाळा अध्यक्ष संदीप तळेकर क्रीडाशिक्षक अमोल तळेकर (सर) धनंजय ताकमोगे विकास कळसाईत दत्ताभाऊ तळेकर सागर नागटिळक ज्ञानेश्वर गोडसे पराग कुलकर्णी राहुल रामदासी शंकर तळेकर गणेश गुरव ज्ञानेश्वर तळेकर,विलास तळेकर हे सर्वजण उपस्थित होते

saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

3 hours ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

9 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

1 day ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago