Categories: करमाळा

स्व. अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती व सुशासन दिन भाजपा तालुका कार्यालयात साजरा

 

करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी करमाळा तालुक्याच्या वतीने स्व. अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती निमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, व सुशासन दिन शनिवार दिनांक 25/12/21 रोजी सकाळी 11 वाजता साजरा करण्यात आला, यावेळी प्रमोद फंड यांनी स्वर्गीय अटलजींचा जीवन प्रवास व सुशासन दिना बद्दल मार्गदर्शन केले ,नंतर ज्येष्ठ नेते श्री विठ्ठलराव भणगे यांनी स्वर्गीय अटलजींच्या आठवणींना उजाळा दिला व आगामी काळात येणार्‍या सर्व निवडणुकांमध्ये भाजप करमाळा आपली शक्ती पणाला लावून जिंकावी अशी अपेक्षा व्यक्त केली,
नंतर सर्व ज्येष्ठ पदाधिकारी श्री विठ्ठलराव भणगे, अँड भगवानगिरी गोसावी ,बाळासाहेब कुंभार, राजनजी गांधी , ,संजय घोरपडे , प्रदीप देवी, यांचा सत्कार हार , फेटा, श्रीफळ देऊन तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केला,
नंतर सर्व मान्यवरांचे आभार तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी मानले, प्रस्ताविक अमोल पवार यांनी केले ,सदर कार्यक्रमास उपस्थित जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, तालुका सरचिटणीस श्याम सिंधी, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव ,किसान मोर्चा तालुका अध्यक्ष विजयकुमार नागवडे, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष धर्मराज नाळे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड, तालुका प्रसिद्धीप्रमुख जयंत काळे पाटील, माजी शहराध्यक्ष चंद्रकांत राखुंडे, प्रवीण बिनवडे सर ,मागासवर्गीय युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष हनुमंत रणदिवे ,विनोद महानवर, मिरगव्हाण चे सरपंच मच्छिंद्र हाके ,किरण बागल, युवा मोर्चा शहराध्यक्ष ऋषीकेश फंड ,उपाध्यक्ष कमलेश दळवी ,कोषाध्यक्ष तेजस बोकन, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष हर्षद गाडे, गणेश माने, तालुका चिटणीस किरण वाळुंजकर ,, बाप्पू मोहोळकर ,मनोज मुसळे ,शैलेश राजमाने ,शरद कोकीळ, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago