करमाळा प्रतिनिधी बागल गटाचे नेते व मकाईचे चेअरमन दिग्विजय (भैय्या)बागल यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात फळे वाटप करण्यात आले. पोथरे तालुका करमाळा येथील ग्रामपंचायत सदस्य शांतीलाल झिंजाडे सफरचंद, केळी आदी फळांचे रुग्णांना वाटप केले. यावेळी डॉक्टर अमोल डुकरे, डॉक्टर राहुल कोळेकर, डॉक्टर महेश भोसले, सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे, पत्रकार दिनेश मडके, परिचारिका विद्या ढाकणे, छाया शिंदे, रेश्मा बनसोडे, रमा सिमेंदर, श्रीमती मांडवे, कैलास सुद्रीक, सुहास आगलावे, अजित शिंदे, गणेश कांबळे, अनिल झिंजाडे, सुधीर झिंजाडे, दिपक शिंदे, महेश झिंजाडे, अविनाश झिंजाडे आदी उपस्थित होते. यावेळी शांतीलाल झिंजाडे म्हणाले की, बागल हे सर्वसामान्यांचे नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हार फिटे यावर खर्च न करता रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करून दिग्विजय बागल यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
करमाळा प्रतिनिधी भाजप पक्षाच्या कार्यक्रमा निमीत्त करमाळा दौऱ्यावर आले असता मा . आ . जयवंतराव…
* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…