करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील राजुरी गावचे सरपंच आणि सरपंच परिषदेचे अध्यक्ष डॉ.अमोल दुरंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज कोर्टी येथे चित्रकला स्पर्धा पार पडली असून पुढील तीन दिवस आणखी लोक उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. अमोल दुरंदे यांनी सांगितले .उद्या रविवारी 30 जानेवारीला सकाळी 9 वाजता कोर्टी येथील राजेश्वर क्लिनिक येथे ऊस तोड मजुरांना मोफत कोव्हीड लसीकरण करण्यात येणार असून सदर लसीकरणाचे उद्घाटन नंदकुमार जगताप यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.सुनील फाळके, डॉ. पापा मणेरी, एकनाथ शिंदे, नवनाथ साखरे, आर,आर. बापू साखरे, संजय सारंगकर, भानुदास साखरे, गणेश जाधव (शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष), आबासाहेब टापरे, पै.राजेंद्र भोसले, संजय जाधव, रवींद्र गरुड, दिलीप गायकवाड हे उपस्थित राहणार आहेत. तसेच सकाळी 11 वाजता कोर्टी येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे उदघाटक करमाळा गिल्डचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जिनेन्द्र दोभाडा, प्रमुख उपस्थिती डॉ.अंकुश तळेकर, डॉ. यशवंत व्हरे, डॉ. ब्रिजेश बारकुंड, डॉ.संजय साळुंके, डॉ. पापा मनेरी, डॉ.अमित मेरगळ, डॉ. पोपट गाडे,डॉ. बाबासाहेब गाढवे, डॉ. देविदास पांढरे व करमाळा मेडिकोज गिल्ड चे सर्वं सन्मानीय डॉक्टर यांच्या हस्ते होणार आहे.मंगळवारी 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजल्यापासून एकदिवसीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर होणार आहे, यामध्ये सह्याद्री इन्स्टिट्यूट पुणे येथील मार्गदर्शक म्हणून डॉ.तुषार घोरपडे (UPSC उत्तीर्ण 2017 बॅच) एमपीएससी व यूपीएससीची स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराचे उद्घाटन सतीश मोरे (न्यू स्टडी सर्कल सोलापूर) यांच्या शुभहस्ते होणार आहे, या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती ॲड. सविता शिंदे (अध्यक्ष बार असोसिएशन करमाळा), अॕड अजित विघ्ने (सचिव बार असोसिएशन करमाळा), डॉ. अंकुश तळेकर (संस्थापक करमाळा मेडिकोज गिल्ड) असणार आहेत.बुधवारी 2 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता मोफत नेत्र तपासणी शिबीर होणार असून या शिबीराचे उद्घाटन सुभाष गुळवे (माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद, सोलापूर) यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अॕड. विकास जाधव (सरचिटणीस सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र) हे असणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून तानाजी बापू झोळ, अमोल झाकणे (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा), गौरव झांजुर्णे (जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर), नरेंद्रसिंह ठाकूर (भारतीय जनता पार्टी, करमाळा), लक्ष्मण केकाण (जिल्हा सरचिटणीस किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी सोलापूर) राजेंद्र धांडे, सतीश बापू शेळके, अशोक जाधव (पंचायत समिती सदस्य), सरपंच नवनाथ बापू झोळ, सरपंच सतीश बापू नीळ (जिल्हा समन्वयक सरपंच परिषद सोलापूर ) सरपंच मनीषा भांगे (महिला अध्यक्ष सरपंच परिषद करमाळा), सरपंच भाऊ शेळके (तालुका समन्वयक सरपंच परिषद करमाळा) सरपंच डॉ.अमोल घाडगे (कार्याध्यक्ष सरपंच परिषद), सरपंच भगवान तनपुरे (उपाध्यक्ष सरपंच परिषद करमाळा ), सरपंच गायत्री कुलकर्णी (उपाध्यक्ष सरपंच परिषद करमाळा), सरपंच दादासाहेब गायकवाड (सचिव सरपंच परिषद करमाळा), सरपंच संग्रामराजे भोसले, सरपंच भरत खाटमोडे, सरपंच हनुमंत पाटील, सरपंच बंडोपंत पानसरे, सरपंच काशिनाथ भुजबळ, सरपंच उदय ढेरे, सरपंच विलास कोकणे, सरपंच रघुनाथ राऊत, सरपंच हनुमंत नाळे, सरपंच शांताराम पाटील, सरपंच काळे, सरपंच भरत गिरंजे, उपसरपंच हरीश खाटमोडे, सरपंच तानवडे, सरपंच धायगुडे हे उपस्थित असणार आहेत.तरी तालुक्यातील ग्रामस्थांनी वरील कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे प्रमुख मनोज शिंदे यांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…