Categories: करमाळा

राजुरी गावचे सरपंच डॉ अमोल दुंरदे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या ऑनलाइन स्पर्धा परीक्षा शिबिराचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी सह्याद्री इन्स्टिट्यूट पुणे चे संचालक यु पी एस सी टॉपर डॉ. तुषार घोरपडे यांचे ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण* सरपंच डॉ.अमोल दुरंदे( अध्यक्ष सरपंच परिषद, करमाळा ) यांच्या 37व्या वाढदिवसानिमित्त दि.01/2/22 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता एक दिवसीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर होणार आहे, यामध्ये सह्याद्री इन्स्टिट्यूट पुणे चे संचालक मार्गदर्शक म्हणून डॉ.तुषार घोरपडे( यु पी एस सी उत्तीर्ण 2017 बॅच) एमपीएससी व यूपीएससीची स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराचे उद्घाटन सतीश मोरे सर( न्यू स्टडी सर्कल सोलापूर) यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती ॲड, सविता शिंदे (अध्यक्ष बार असोसिएशन करमाळा ), adv.अजित विघ्ने (सचिव बार असोसिएशन करमाळा), डॉ. अंकुश तळेकर( संस्थापक करमाळा मेडिकोज गिल्ड )असणार आहेत. तरी करमाळा तालुक्यातील जास्तीत जास्त स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा. हे ऑनलाइन लेक्चर *zoom* या ॲप द्वारे होणार आहे.याची लिंक आपल्याला देण्यात येईल. अशी माहिती अभिष्टचिंतन सोहळा समितीचे सदस्य डॉ.जिनेन्द्र दोभाडा यांनी दिली.

Join Zoom Meeting
https://us04web.zoom.us/j/76328631662?pwd=XohhyYn99mXiQYaTE86BIj1vdGAl9g.1

Meeting ID: 763 2863 1662
*Passcode: Dr.amol*

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago