करमाळा प्रतिनिधी सह्याद्री इन्स्टिट्यूट पुणे चे संचालक यु पी एस सी टॉपर डॉ. तुषार घोरपडे यांचे ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण* सरपंच डॉ.अमोल दुरंदे( अध्यक्ष सरपंच परिषद, करमाळा ) यांच्या 37व्या वाढदिवसानिमित्त दि.01/2/22 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता एक दिवसीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर होणार आहे, यामध्ये सह्याद्री इन्स्टिट्यूट पुणे चे संचालक मार्गदर्शक म्हणून डॉ.तुषार घोरपडे( यु पी एस सी उत्तीर्ण 2017 बॅच) एमपीएससी व यूपीएससीची स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराचे उद्घाटन सतीश मोरे सर( न्यू स्टडी सर्कल सोलापूर) यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती ॲड, सविता शिंदे (अध्यक्ष बार असोसिएशन करमाळा ), adv.अजित विघ्ने (सचिव बार असोसिएशन करमाळा), डॉ. अंकुश तळेकर( संस्थापक करमाळा मेडिकोज गिल्ड )असणार आहेत. तरी करमाळा तालुक्यातील जास्तीत जास्त स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा. हे ऑनलाइन लेक्चर *zoom* या ॲप द्वारे होणार आहे.याची लिंक आपल्याला देण्यात येईल. अशी माहिती अभिष्टचिंतन सोहळा समितीचे सदस्य डॉ.जिनेन्द्र दोभाडा यांनी दिली.
Join Zoom Meeting
https://us04web.zoom.us/j/76328631662?pwd=XohhyYn99mXiQYaTE86BIj1vdGAl9g.1
Meeting ID: 763 2863 1662
*Passcode: Dr.amol*
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…