Categories: करमाळा

करमाळा तालुक्यातील नागरिकांसाठी श्री कमलादेवी एल पी जी गॅस पंपाचा चार मार्चला भव्य शुभारंभ

करमाळा प्रतिनिधी   करमाळा तालुक्यात प्रथमच तीनचाकी चारचाकी गाड्यांसाठी श्री कमलादेवी आॕटो एल पी जी डीस्पेनसिंग स्टेशन गॅस पंपाचा शुभारंभ येत्या चार मार्च रोजी हाॅटेल राजयोगशेजारी बायपास रोड करमाळा येथे सुरू होणार आहे. सध्या पेट्रोल डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वाहनधारक नागरिकांना एलपीजी गॅस हा एकमेव पर्याय इंधन‌ म्हणून असून करमाळा तालुक्यातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन करमाळा तालुक्यात प्रथमच एलपीजी गॅस सुरु करण्यात येणार असुन तीनचाकी फोरव्हिलर गाड्यांना एलपीजी कनेक्शन किट बसवण्याची सोय कंपनीच्या वतीने योग्य व माफक दरात करण्यात आली असून कंपनी तर्फे वेगवेगळ्या सवलतीमध्ये किट मिळतील याचा नागरिकांनी लाभ घेऊन जास्तीत जास्त तिनचाकी चारचाकी पेट्रोल वाहनधारकांनी एलपीजी कनेक्शन बसवून घेऊन या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन गो गॅस कंपनीचे मॅनेजर अभयकुमार पाटील यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

गोमातेच्या पूजनातून गोसेवेचा संदेश; गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेत वसुबारस उत्साहात साजरी

करमाळा  प्रतिनिधी भारतीय संस्कृतीत गोमातेला अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान असून, गोसेवा ही श्रद्धा, संस्कार…

11 hours ago

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

2 days ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

2 days ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

3 days ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

1 week ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

2 weeks ago