करमाळा प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी वैभवराजे जगताप यांचे अभिनंदन केले आहे.
वैभवराजे हे जनाधार असलेले आणि विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व असून संपुर्ण सोलापूर जिल्ह्यातून थेट जनतेतून निवडून आलेले पक्षाचे ते एकमेव नगराध्यक्ष आहेत याचा पक्षाला अभिमान आहे.त्यांच्या नेतृत्वातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षला घवघवीत यश मिळू शकते हा विश्वास पक्षनेतृत्वाला असल्याचे आवर्जून सांगितले आणि पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी कुणाल राऊत हे प्रदेशाध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल त्यांचा सत्कार वैभवराजेंच्या हस्ते करण्यात आला.
करमाळा प्रतिनिधी भाजप पक्षाच्या कार्यक्रमा निमीत्त करमाळा दौऱ्यावर आले असता मा . आ . जयवंतराव…
* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…