Categories: करमाळा

करमाळा शहरातील हनुमान मंदीरात मनसेच्या वतीने महाआरती

करमाळा प्रतिनिधी किल्ला वेस येथील मारुती मंदिरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शनिवारी (ता. ७) सायंकाळी श्री प्रभु हनुमानाची महाआरती झाली. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष घोलप संजय, शहराध्यक्ष नानासाहेब मोरे, सतिश फंड, तालुकाउपाध्यक्ष अशोक गोफणे, राजाभाऊ बागल, शहरउपाध्यक्ष सचिन कणसे, सोशल नेटवर्किंग अमोल जांभळे, केम शाखाध्यक्ष सुधीर धोत्रे, शेलगांव शाखाध्यक्ष सुरज वीर, पोमलवाडी शाखाध्यक्ष काळे, सुशिल नरूटे, माजी नगरसेवक प्रविण जाधव, संजय भालेराव, संजय घोरपडे, नागेश दुधाट, योगेश काळे, नागेश गुरव, मनोज गुरव व शहरातील हनुमान भक्त उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

7 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

20 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

22 hours ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

  करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…

3 days ago