करमाळा तालुकास्तरीय विविध समित्या निवडी जाहीर… आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती

करमाळा प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात तालुकानिहाय तालुकास्तरीय विविध समित्या गठित केलेल्या आहेत. करमाळा तालुक्यातील अशा 21 तालुकास्तरीय समित्या पालकमंत्री ना. दत्तात्रयमामा भरणे, जिल्हाधिकारी मा. मिलिंद शंभरकर यांच्या संमतीने जाहीर झाल्या असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली. निवड झालेल्या सर्व सदस्यांना उद्या दिनांक 13 मे रोजी आमदार संपर्क कार्यालयातून निवडीची पत्रे दिली जातील. तालुकास्तरीय समिती सदस्य पुढील प्रमाणे…
1. नगरपालिका दक्षता समिती-
अध्यक्ष म्हणून आमदार संजयमामा शिंदे काम पाहणार असून सदस्यांमध्ये नगराध्यक्ष वैभवराजे जगताप ,सुवर्णा जाधव, स्वीटी साळुंखे, चंद्रकांत राखुंडे, प्रतीक्षा बिनवडे, दादासाहेब पुजारी, लक्ष्‍मण भोसले, दीपक ओहोळ, राजेंद्र वीर ,फारुख बेग, अजिनाथ नाईकनवरे.
2. एकात्मिक विकासासाठी समन्वय व पुनर्विलोकन समिती – सदस्य …
प्रवीण अवचर, साधना काळे, महादेव पोळ, हिराजी कोंडलकर, मनोहर हंडाळ, पल्लवी शिंदे ,रुपाली कोंडलकर.
3. सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समिती – सदस्य …
नलिनी जाधव, वंदना चव्हाण, काकासाहेब सरडे, वर्षा चव्हाण, संतोष शिंदे ,रविंद्र कांबळे, चंद्रकांत पाटील, राजेंद्रकुमार बारकुंड.
4. अंगणवाडी सेविका निवड समिती –
अध्यक्ष – सुजित बागल , सदस्य – जयश्री जाधव .
5. विद्युत नियंत्रण समिती –
सदस्य…महादेव फंड
6. क्रीडा संकुल समिती –
सदस्य …प्रवीण जाधव
7.राजीव गांधी गतीमान प्रशासन अभियान – सदस्य… उमेश नलवडे.
8. तक्रार निवारण समिती-
सदस्य… सुनील सावंत, राजेंद्र बाबर ,विश्वास काळे.
9. वेठबीगार निर्मुलन दक्षता समिती –
सदस्य… बाळकृष्ण सोनवणे ,राजेंद्र पवार, शहाजी कोंडलकर, अमोल शिंदे ,आप्पासाहेब गरड, भाऊसाहेब सोरटे, अभिजीत मुरूमकर, उमेश इंगळे, प्रवीण कटारिया.
10. अवैद्य दारू प्रतिबंधात्मक तालुकास्तरीय समिती –
सदस्य… सतीश फंड, नानासाहेब मोरे. 11.प्राथमिक शिक्षण सल्लागार समिती – सदस्य… श्रीराम सुरवसे , रेवननाथ जाधव, वैशाली रासकर ,नानासाहेब रोडे.
12. दुष्काळ निवारण समिती-
सदस्य… विनय ननवरे, बबन वायकुळे ,सुरज ढेरे.
13. भ्रष्टाचार निर्मूलन समिति –
सदस्य… सुहास गलांडे, भारत खाटमोडे, दत्तात्रय घाडगे, सुधाकर लावंड ,गोरख लबडे, बप्पासाहेब आतकरे.
14. शांतता समिती-
सदस्य …दत्तात्रय जाधव, हनुमंत महाडिक, डॉ. गोरख गुळवे ,संतोष कटारिया, संतोष गुगळे, श्रीहरी तळेकर.
15. संजय गांधी निराधार योजना-
अध्यक्ष… विलास राऊत
सदस्य… सचिन अब्दुले, एड. सविता शिंदे, विलास पाटील, निळकंठ अभंग, एड. राहुल सावंत, उमेश सुरवडे ,संभाजी नलवडे, आशिष गायकवाड, अण्णासो पवार.
16. विशाखा समिती-
सदस्य … सुधामती घाडगे, शालन ढाने, तृप्ती साखरे ,सचिन मोरे, भागवत वाघमोडे, पांडुरंग राऊत.
17. नैसर्गिक आपत्ती समिती –
सदस्य… प्रमोद वागज , सचिन गावडे.
18. तंटामुक्ती समिती-
सदस्य – … निळकंठ देशमुख ,संजय पांडुरंग शिंदे , जयवंत दळवी, एड. जालिंदर बसळे.
19. व्यसन मुक्ती समिती –
सदस्य… दत्तात्रय घाडगे , पोपट कापले, मानसिंग खंडागळे, भास्कर भांगे, प्रतिभा दौंड, स्वाती जाधव ,सुभाष हानपुडे, बाबुराव हीरडे, गणेश जगताप, जनाबाई अंधारे ,वंदना ढेरे, सुनिता पाटील, बाळकृष्ण सोनवणे, शरद शिंदे.
20. रोजगार हमी योजना समिती –
सदस्य… धनंजय कदम, धनंजय कांबळे, बजरंग धेंडे ,दादासाहेब सांगळे, राजेंद्र रोडे, फारुख जमादार ,गायत्री कुलकर्णी.
21. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार जलसंधारण विभाग -सदस्य…अंगद भांडवलकर ,सुभाष शेंद्रे

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

1 hour ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

2 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

8 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

24 hours ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

1 day ago