करमाळा येथे भारतीय जनता युवा मोर्चाची संघटनात्मक बैठक संपन्न

 

करमाळा प्रतिनिधी  भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सुर्या हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत ,त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय करमाळा येथे भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे व युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप युवा मोर्चाची संघटनात्मक बैठक संपन्न झाली, यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश प्रभारी गणेश कुटे यांनी मार्गदर्शन केले व युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सुर्या यांचा दौरा यशस्वी करण्याचे आवाहन दिले , पुढे
युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड यांनी गणेश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली युवा वारियरच्या शाखा काढणार असल्याचे सांगितले ,तसेच राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांच्या दौऱ्याला करमाळ्यातील युवा मोर्चा ची टीम सज्ज आहे असे सांगितले , यावेळी प्रदेश सहप्रभारी पंडित भुजवण, प्रदेश सचिव दीपक चव्हाण,युवा नेते शंभुराजे जगताप, सुजित थिटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रकाश घोडके, जिल्हा सरचिटणीस सुदर्शन यादव, प्रदीप पाटील, विकास वाघमारे, रंजीत जाधव ,सत्यजित सुरवसे ,करमाळा तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष अशोक साळुंखे, राहुल रोंगे, मनोज मुसळे ,कोषाध्यक्ष चैतन्य पाठक ,मंगेश सावंत, निलेश चौधरी ,शहराध्यक्ष ऋषिकेश फंड, उपाध्यक्ष कमलेश दळवी,तेजेश बोकन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

2 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

3 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

9 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

1 day ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

1 day ago