करमाळा प्रतिनिधी साप्ताहिक कमलाभवानी संदेशचे पत्रकार किल्ला विभाग येथील हरीभाऊ पिंपळे यांचे वडील देविदास पिंपळे वय ८० व्या वर्षी वृध्दपकाळाने राहत्या घरी निधन झाले आहे.त्यांच्या मृत्यूपश्चात एक मुलगा दोन मुली जावई सुन नातु नातं असा परिवार आहे.अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे देविदास पिंपळे सुतारकाम करीत होते. कष्टातुन त्यांनी जीवनात यशस्वी वाटचाल केली त्यांच्या अचानक निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर उद्या सकाळी नऊ वाजता करमाळा येथील हिंदू स्मशानभूमी अमरधाम येथे अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे.
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…
करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…
करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…
करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…