करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे , यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एप्रिल 2022 मधील शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेले आहे. महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा निकाल – 93.63 %, वाणिज्य शाखेचा निकाल – 9O.70 % , कला शाखेचा निकाल – 70.18 % असा लागलेला आहे .
विज्ञान शाखेतील प्रथम क्रमांक – कु. उगलमोगले प्रिती चंद्रकांत – 84.17 %
द्वितीय क्रमांक – कु. तोंडे रोहिणी महादेव – 82.00 %
तृतीय क्रमांक – कुमार थोरात महेश शरद – 80.33 % ,
वाणिज्य शाखेतील प्रथम क्रमांक – कु. भणगे साईश्वरी विठुलराव – 91.33 %
द्वितीय क्रमांक – कु. स्वामी करुणा शेखर – 89.00 %
तृतीय क्रमांक – कु. यादव समृद्धी संतोष – 88.33 %
कला शाखेतील प्रथम क्रमांक – कु. साक्षी रघुनाथ जगताप – 91.00 %
द्वितीय क्रमांक – कु. स्नेहल संभाजी किर्दाक – 83. 83%
तृतीय क्रमांक – कु. अश्विनी बाळू ठोंबरे – 73. 83%
या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे .
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव विलासरावजी घुमरे सर , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील , वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ.अनिल साळुंके ,कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य लेफ्टनंट संभाजी किर्दाक , वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…