करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल कोर्टी या शाळेचा १० वी निकाल 97.95% लागला असुन कु. अभंग तनुजा रंगनाथ 90.40% गुण मिळवुन तृतीय क्रमांक मिळवला असुन तिने मिळवलेल्या या यशाबद्दल कोर्टी गावचे युवा नेते आशिष गायकवाड, उत्पन बाजार समिती संचालक अमोल झाकणे,अष्टभुजा ज्वेलर्सचे मालक मनोज बुराडे,बाबु धुमाळ,सचिन नवले यांनी अभिनंदन केले असुन तिला रोहिदास शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…