करमाळा वकीलसंघाच्या अध्यक्षपदी ॲड विकास जरांडे उपाध्यक्षपदी ॲड प्रमोद जाधव

करमाळा प्रतिनिधी करमाळा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. विकास जरांडे तर उपाध्यक्षपदी ॲड.प्रमोद जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. करमाळा वकील संघाची बैठक वकील संघाच्या कार्यालयात झाली. त्यावेळी सर्व पदाधिकारी निवड बिनविरोध करण्यात आली आहे. 
 त्यानुसार सचिव म्हणून ॲड.योगेश शिंपी यांची पुन्हशः निवड झाली तर ॲड. विनोद चौधरी यांची सहसचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. तर ग्रंथालय अधिभार ॲड.पी.के.पवार यांची निवड करण्यात आली आहे. या सर्वांचे अभिनंदन न्यायाधीश एखे मॅडम व न्यायाधीश शिवरात्रे साहेब यांनी केले आहे.यावेळी कार्यक्रम सुत्रसंचालन ॲड.अजित विघ्ने यांनी केले तर आभार ॲड. जाधव यांनी मानले. यावेळी वकील संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्स्य््स्य्

 

saptahikpawanputra

Recent Posts

चार हजार ऊसदरासाठी शेतकऱ्यांचा महामार्गावर एल्गार राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली कुंभेज फाट्यावर रास्ता रोको; नऊ मागण्यांसाठी शासनाला इशारा

करमाळा  प्रतिनिधी उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर मिळावा, यासह शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या नऊ…

8 hours ago

सिव्हिल इंजिनिअर शैलेश खडके यांना मातृ शोक श्रीमती अंजली मधुकर खडके यांचे दुःखद निधन

करमाळा  प्रतिनिधी करमाळा येथील शिवाजीनगरमधील रहिवासी तथा सिव्हिल इंजिनिअर प्रसिद्ध क्राॅन्ट्रक्टर श्री. शैलेश मधुकर खडके…

15 hours ago

ग्लोबल डिफेन्स अकॅडमीचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न!

  करमाळा प्रतिनिधी  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलीस, सैन्यदल, एनडीए व अग्निवीर यांसारख्या संरक्षण आणि शासकीय…

2 days ago