आखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक करमाळा शाखेच्या अध्यक्षपदी संतोष कुलकर्णी

करमाळा ब्राह्मण मध्यवर्ती संस्था आणि समाज सहाय्यक संस्था नाशिक केंद्र करमाळा यांचा उद्घाटन समारंभ आंनदी मंगल कार्यालय पोथरे याठिकाणी पार पडला. आखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक यांच्या पदाधिकाऱ्यांनी चित्रफीत कापुन उद्घाटन केले. संस्थेच्या अध्यक्षपदी उद्योजक संतोष कुलकर्णी (राजुरी)यांची यावेळी निवड करण्यात आली. अखिल संस्था नाशिक कार्याध्यक्ष, उदयकुमार मुंगी, सहकार्यवाह गंगाधर कुलकर्णी, कार्यकारी सदस्य डॉ.सचिन पाडेकर उल्हास पंचाअरी,सुभाष सबनिस,रोहिणी कुलकर्णी,सुप्रिया संबंधित उपस्थित होते.आखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक करमाळा शाखेचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी, सदस्य सुधीर पुराणिक,नरहरी हौसिंग,सारंग पुराणिक ,सुनिल कुलकर्णी,सुनिल देशमुख,राजेंद्र सुर्यपुजारी,निलिमा पुंडे, सागर कुलकर्णी, उपस्थित होते. शेखर जोगळेकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.
saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

2 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

5 days ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

5 days ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

6 days ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

6 days ago