आळजापुर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी डाॅ दिपक हरीदास केवारे यांची बिनविरोध निवड*

करमाळा प्रतिनिधी आळजापुर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आदिनाथ कारखान्याचे जेष्ठ मार्गदर्शक संचालक डाॅ हरीदास केवारे यांचे सुपुत्र डाॅ.दिपक हरीदास केवारे यांची व्हाईस चेअरमपदी भाऊसाहेब सुदाम रोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.                                  या निवडीप्रसंगी सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरेसाहेब,निवडणुक निर्णय अधिकारी मुंढे मॅडम,भंडारेसाहेब,डाॅ.एच.टी केवारे,सावंत गटाचे नेते सुनिल सावंत,श्री.गोरख गपाट.सरपंच रवी घोडके.उपस्थित होते.          यावेळी   आळजापुर विविध कार्यकारी सोसायटी सदस्य अर्चना गौतम रोडे,आण्णा संपत रोडे,रेणुका युवराज रोडे,मच्छिंद्र नवनाथ शेवाळे,राजेंद्र पंढरीनाथ गपाट,दत्तात्रय नवनाथ टेबांळे,अरुण माणिक रोडे,सौनाली विनोद रोडे,बिटाबाई हरीदास गपाट,श्रीमंत सुर्यभान काळे,पोपट दामु लोंढे उपस्थित होते.डाॅ.दिपक हरीदास केवारे यांची आळजापुर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार! ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धेत अक्षय पिट्टा, श्वेता विडप व गंधम तुलसी यांचा सहभाग

करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…

17 hours ago

करमाळा तालुक्यात शेतीपंपांची वीज कपात म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार शंभूराजे जयवंतराव जगताप यांचा इशारा ​

​करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…

19 hours ago

बैलपोळ्यानिमित्त गोसेवेचा जागर; ९० गोमातांच्या सान्निध्यात भक्तिमय सोहळा गुरु गणेश दिव्यरत्न गो-पालन संस्थेत पुरणपोळीचा नैवेद्य, विधिवत गोपूजन अन् गोसेवेचा संदेश

करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…

2 days ago

करमाळ्यात ‘ज्ञान माऊली’ सांस्कृतिक उपक्रम उत्साहात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा जागर; बाल वारकऱ्यांपासून दिग्गजांचा सन्मान

  करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…

3 days ago