नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा करमाळा दौरा – करमाळा भाजपा अँक्शन मोड मध्ये*

करमाळा प्रतिनिधी  लोकसभेचे करमाळा माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आज आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून वेळ काढून सहपत्नी श्री कमलाभवानी दर्शनासाठी आले होते.दर्शनानंतर जगदंबा ट्रस्ट वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना महाराष्ट्रात लवकरच देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार येण्याची आशा व्यक्त केली.

या वेळी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध प्रभागामध्ये नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या आणि शहरातील अडी अडचणी जाऊन घेण्याचा प्रयत्न केला.यानंतर त्यांनी शहरातील भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन नगरपालिका निवडणुकी बद्दल चर्चा केली.

यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन,तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश आगरवाल,तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे, शाम सिंधी,तालुका उपाध्यक्ष रामा ढाने,मोहन शिंदे,महाराष्ट्र चमपियन अफसर जाधव,व्यापार आघाडी चे शहराध्यक्ष जितेश कटारिया,सहकार आघाडीचे सचिन चव्हाण,संजय गांधी योजनेचे नरेंद्र ठाकुर,काका सरडे,बाळासाहेब कुंभार,प्रकाश क्षिरसागर,अमोल पवार,संजय जमदाडे,विशाल परदेशी,जितेश कांबळे सर,विनोद महानवर आदी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर वाढदिवस विशेष लेख – श्रीकांत साखरे

आदरणीय प्रा. रामदास झोळ सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!काही माणसं आयुष्यात फक्त भेटत नाहीत… तर आयुष्य…

5 hours ago

शासकीय दाखले देण्यासाठी प्रत्येक विद्यालयात कॅम्प घ्या – गणेश चिवटे यांची मागणी

  करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…

15 hours ago

करमाळा तालुक्यात मतदार यादी अचूक करण्यासाठी SIR मॅपिंग मोहिमेला वेग; तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांचे नागरिकांना सक्रिय सहभागासाठी आवाहन

करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…

1 day ago

करमाळ्यात 15 ते 21 मे दरम्यान स्नेहगंगामाई आळंदीकर यांच्या शिव महापुराण कथेचे भव्य आयोजन – श्रेणिकशेठ खाटेर*

* करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती…

2 days ago

खासगी शाळेच्या संदर्भात चुकीची अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार – जिल्हा अध्यक्ष संभाजी घाडगे

सोलापूर प्रतिनिधी शासनाच्या पगारी घेणाऱ्या सर्व शिक्षकांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणे अपेक्षित आहे असे होत नाही…

2 days ago

नामसाधना मॉडर्न स्कूलमध्ये ‘हॉर्स रायडिंग’चा दिमाखात शुभारंभ; जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधांसह प्रवेश प्रक्रिया सुरू!

​ ​करमाळा प्रतिनिधी  शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नामांकित 'नामसाधना मॉडर्न स्कूल'…

3 days ago