करमाळा प्रतिनिधी माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आज आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून वेळ काढून सहपत्नी श्री कमलाभवानी दर्शनासाठी आले होते.दर्शनानंतर जगदंबा ट्रस्ट वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना महाराष्ट्रात लवकरच देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार येण्याची आशा व्यक्त केली.
या वेळी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध प्रभागामध्ये नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या आणि शहरातील अडी अडचणी जाऊन घेण्याचा प्रयत्न केला.यानंतर त्यांनी शहरातील भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन नगरपालिका निवडणुकी बद्दल चर्चा केली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन,तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश आगरवाल,तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे, शाम सिंधी,तालुका उपाध्यक्ष रामा ढाने,मोहन शिंदे,महाराष्ट्र चमपियन अफसर जाधव,व्यापार आघाडी चे शहराध्यक्ष जितेश कटारिया,सहकार आघाडीचे सचिन चव्हाण,संजय गांधी योजनेचे नरेंद्र ठाकुर,काका सरडे,बाळासाहेब कुंभार,प्रकाश क्षिरसागर,अमोल पवार,संजय जमदाडे,विशाल परदेशी,जितेश कांबळे सर,विनोद महानवर आदी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…
* करमाळा प्रतिनिधी “भारतीय डाक विभागाच्या विविध बचत, विमा आणि आर्थिक सुरक्षा योजना ग्रामीण भागातील…
करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…
करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…