हिसरे प्रतिनिधी राजर्षी शाहूजी महाराज त्यांच्या 148 व्या जयंतीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी हिसरे यांच्यावतीने प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत राजर्षी शाहूजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दहावी आणि बारावी पास झालेल्या मोनिका लहू विटकर, सुजित सुधाकर पवार, यशराज सुनील ओहोळ, मुन्ना ताहीर शेख, यांच्यासह अनेक गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी यावेळी ग्रामपंचायत सदस्य विकास ननवरे, पै. बाळासाहेब पवार, संतोष ओहोळ, हनुमंत पवार,साबीर शेख,सोमनाथ लोंढे,भाऊ भोसले, दिलीप ओहोळ, दिपराज भोसले पृथ्वीराज भोसले, सोमनाथ ओहोळ, नागनाथ ओहोळ, भाऊ सातपुते, शहाजी रंदिल यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…