करमाळा प्रतिनिधी युवासेनाप्रुख आदित्य ठाकरे व शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल ५७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कर्तव्य पार पाडले.
या वेळी आरोग्य विभाग, महावितरण, पशुवैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांचा कोरोनाकाळातील योगदानाबद्दल संघर्ष योद्धा व कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकरकाका लावंड शहर प्रमुख प्रवीण कटारिया, विधान सभा संघटक संजय शिंदे, बार कौन्सिल चे तालुका अध्यक्ष अॅड विकास जरांडे , भाजपा तालुका सरचिटणीस नरेंद्रजी ठाकूर, शामजी शिंधी, शिवसेना उपतालुकाप्रमुख श्रिहरी तळेकर, बाजार समिती चे माजी संचालक महावीर आबा तळेकर, ए पी ग्रुपचे अध्यक्ष अच्युत काका पाटील, युवा उद्योजक महेश सर तळेकर , धर्मवीर संभाजी विद्यालयाचे सचिव हरिदास काळे सर , सहसचिव तथा माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाउपाध्यक्ष उत्तम हनपुडे ,सिनामाई चे संचालक भाऊराव मस्तुद, उपशहर प्रमुख पंकज परदेशी, जेष्ठ शिवसैनिक लालु कुरेशी, जय महाराष्ट्र पतसंस्थेचे व्हा चेअरमन बाळासाहेब इंदुरे, बजरंग दल जिल्हा अध्यक्ष ऋषीकेश चव्हाण, आप्पा भोसले, सोमनाथ हलकरे, विक्रम कुंभार, मिर्झाळ, हिवरे येथील सरपंच दत्तात्रय माळी, उपसरपंच दिलीप फरतडे, युवा सेना माजी तालुकाप्रमुख सागर तळेकर, उपतालुकाप्रमुख प्रमोद वागज झरे चे उपसरपंच विजय माने, अवीनाश गाडे, बालाजी वाडेकर, उपस्थित होते
या वेळी ,आरोग्य विभागाचे डाॅ, एस डी शिंदे,आरोग्य सेवीका एस डी खोबरे,के एम गवळी, वाय बी निकुंभ, आरोग्य सेवक एस एम जगताप, एस टी अनारसे, एस व्ही हाराळ, एस जी पाटील, डाॅक्टर पवार, महावितरण चे अक्षय सुतार, आशा सेवीका मनिषा फरतडे, शारदा डौले व भिम क्रांती दलाचे शहाजीराव धेंडे यांना मान्यवरांच्या हस्ते संघर्ष योद्धा व कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.कुर्डुवाडी येथील बल्ड बँक ने रक्तसंकलन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा सेना तालुका समन्वयक शंभूराजे फरतडे ,मोतीराम फरतडे, नवनाथ फरतडे, शांतीलाल फरतडे, विश्वंभर फरतडे, प्रा बिरु ठोंबरे,विनोद पाटील दिनेश पाटील, दत्तात्रय पुजारी, सुरज फरतडे, आदींनी परिश्रम घेतले .