यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे उत्तुंग यश


करमाळा. प्रतिनिधी  करमाळा येथील विद्या विकास मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील एन.सी.सी. मधील कॅडेटने सोलापूर येथे झालेल्या कॅम्पमध्ये उत्तुंग यशाची भरारी मारलेली आहे .सोलापूर येथे झालेल्या CATC – 706 व 708 कॅम्पमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने उत्तुंग कामगिरी करुन विविध स्पर्धेत ट्रॉफी व मेडल मिळवून घवघवीतयश मिळवले आहे. ड्रिल कॉम्पिटीशन- मुले व मुली प्रथम,
ऑप्टिकल – मुली प्रथम व मुले द्वितीय ,
ग्रुप डान्स – द्वितीय,
सोलो डान्स – प्रथम ,
बेस्ट कॅडेट – एक ,
ऑल कॅम्प इंसेंटीव – प्रथम
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव विलासरावजी घुमरे सर , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील , वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंके , कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य लेफ्टनंट संभाजी किर्दाक , लेफ्टनंट डॉ. विजया गायकवाड , CTO श्री. निलेश भुसारे , कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करून अभिनंदन केले .

saptahikpawanputra

Recent Posts

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

1 hour ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

18 hours ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago