देवळालीत वारकऱ्यासाठी वैद्यकीय मोफत सेवेचा स्तुत्य उपक्रम: पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे

 

करमाळा प्रतिनिधी परमार्थातून सेवा आणि सेवेतून मिळणारा आनंद गगनात मावत नाही असे उद्गार देवळाली मध्ये मोफत सुरू करण्यात आलेल्या वैद्यकीय सेवेचा शुभारंभ करताना पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सांगितले
देवळाली ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पुढे बोलताना करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सूर्यकांत कोकणे म्हणाले की पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्ताने पायी वारीमध्ये चालत जात असताना बऱ्याच लोकांना शारीरिक त्रास सहन करावा लागतो त्यावेळी त्यांना सहजासहजी रस्त्यावर दवाखाने उपलब्ध होत नाहीत परंतु दमून भागून आलेल्या वारकऱ्यांना देवळाली गावामध्ये ग्रामपंचायतच्या वतीने जो  वैद्यकीय मोफत सेवेचा उपक्रम हाती घेतलेला आहे तो अतिशय स्तुत्य असून यापुढेही वारकऱ्यांची सेवा अशीच व्हावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली
याप्रसंगी देवळाली गावचे सरपंच आशिष गायकवाड उपसरपंच धनंजय शिंदे डॉ बारगोजे ग्रामसेवक नागरगोजे सर्व शिक्षक आंगनवाड़ी सेविका, मदतनीस, आशाताई आणि गावातील स्वयंसेवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

1 day ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

1 day ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

1 day ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

2 days ago