नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी नोकरीसाठी जाॅब फेअरचा लाभ घ्यावा- प्रा.रामदास झोळ

करमाळा प्रतिनिधी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना चांगली संधी आली आहे. करमाळा येथील विकी मंगल कार्यालयात शनिवारी (ता. ९) प्रा. रामदास झोळ फाउंडेशन व भिगवण येथील दत्तकला शिक्षण संस्था यांच्या वतीने ‘जॉब फेअर २०२२’ होणार आहे. अशी माहिती दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा रामदास झोळ यांनी दिली आहे. यामध्ये पात्र उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत, स्पॉट सिलेकशन केले जाणार आहे.करमाळा येथे होणाऱ्या या जॉब फेअरमध्ये २० पेक्षा जास्त नामवंत कंपन्यांनाच सहभाग असणार आहे. २०१९, २०, २१ मधील पासआऊट व २२ मध्ये शिक्षण घेत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी असणार आहे. येथे येणाऱ्याला प्रत्येकाला संधी मिळण्याची शक्यता असणार आहे.शनिवारी सकाळी ९ वाजल्यापासून याची सुरुवात होणार असून १२ वी पास, आयटीआय, ऍपरांटी, ट्रेनी, डिप्लोमा इंजिनिअरिंग, एमसीव्हीसी, बीए, बीकॉम, बीएससी, डिग्री इंजिनिअरिंग, एमबीए, एमसीए, एमएस्सी, बीसीए, एमसीएल, डी. फार्म, बी. फार्म, एम. फार्म, बीएससी. ऍग्री झालेल्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य प्रा .रामदास झोळ यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

22 hours ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

1 day ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

2 days ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

7 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago