करमाळा प्रतिनिधी जातेगांव ता.करमाळा येथे सुभेदार सोमनाथ यशवंत शिंदे या जवानाने भारतीय सैन्य दलात यशस्वीपणे २८ वर्ष सेवा पूर्ण करून निवृत झाल्याबद्दल त्यांचा विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य त्रिदल माजी सैनिक अध्यक्ष मा.संदीप लगड,माढा तालुका माजी सैनिक अध्यक्ष मा.आजिनाथ बोबडे, ॲड.अजित विघ्ने साहेब,यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मा.गणेश करे-पाटील, माजी जि.प.सदस्य,मा.उध्दवदादा माळी, मा.सुजीततात्या बागल,राष्ट्रवादी काॅग्रेंसचे अध्यक्ष संतोष वारे कर्जतचे मा.औंदुबर निंबाळकर, गावांतील प्रमुख मा.काशीनाथ कामटे,प्रविण शिंदे गुरुजी,मा.तुकाराम पवार,मा.छगन ससाणे (सरपंच) मा.रमेश पाटील (उपसरपंच) मा.गोरख पाटील,मा.राजाभाऊ शिंदे,मा.लक्ष्मण माने, प्रकाश पाटील,मा.भैरवनाथ निगडे,मा.रामकृष्ण धुमाळ सर,मा. महेंद्र वारे,मा.प्रमोद वारे, ॲड.बळीराम शिंदे,मा.विठ्ठल शिंदे सर,मा.शब्बीर पठाण,मा.बापू पठाण,मा.बाळू आरडणे, तसेच राज्यातून आलेले माजी सैनिक व ग्रामस्थ बंधू भगिनी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान भक्त सेवा मंडळ करमाळा यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 17…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील विविध मंजुर विकासकामा संदर्भात व प्रस्तावित कामांचे मंजुरी बाबत आज देवगिरी…
करमाळा प्रतिनिधी नम्रता गुणवत्ता विद्ववत्ता याचा तिहेरी संगम म्हणजे मुख्याध्यापिका हेमा विद्वत मॅडम वरकुटे ता…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रा निकत सरांचे ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट मध्ये 12 जानेवारी रोजी माँ…
करमाळा प्रतिनिधी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने समाजाला गरज । असून आदर्श राष्ट्र समाज…
करमाळा प्रतिनिधी: ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला…