करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील मातंग समाजाचे नेते समाजासाठी रात्रीचा दिवस करून समाजाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा नेता मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेचा ढाण्यावाघ माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे यांचे कट्टर समर्थक स्व.नामदेव विष्णू जगताप यांचे दि.१२ जुलै सहावे पुण्यस्मरणा निमित्त करमाळा प्रतिमेस पुजन करून वृद्ध गृहस्थाना अन्नदान जेवण दिले. स्व.नामदेव जगताप हे सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असत. ते समाजासाठी मोर्चे ,आंदोलन करत अनाथ आश्रमात शालीय साहित्य वाटप रूग्णालयात फळे चादर वाटप दरसाल साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करत.समाजाच्या न्याया हक्कासाठी संघर्ष करत.राजकारण कमी पण समाज सेवा जास्त असा स्व.नामदेव जगताप हे मातंग एकता आंदोलन सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष ,भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना , काँग्रेस पक्षात त्यांनी महत्त्वाच्या पदावर काम केले. दि.12 जुलै रोजी सहाव्या पुण्यस्मरणा स्व.नामदेव जगताप युवा मंच व मातंग एकता आंदोलन करमाळा तालुक्याच्या वतीने अन्नदानाचे आयोजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळेस स्व.नामदेव जगताप यांचे चिरंजीव युवराज जगताप, मातंग एकता आंदोलनचे ता.अध्यक्ष शरद भैया पवार, युवक तालुका अध्यक्ष दत्ता चव्हाण , जिल्हाउपाध्यक्ष रतन शिंदे, प्रशांत शिंदे, अभिजीत मंडलिक,पांडुरंग जगताप, हरी जगताप, सागर सांगळे,अभिजीत पिसे हे उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…