करमाळा प्रतिनिधी देवळाली गावचे सरपंच आशिष गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य जनजागर सरपंच व सदस्य असोसिएशनच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांची निवड जनजागर सरपंच व सदस्य असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब मोटे यांनी नरखेड तालुका मोहोळ येथे नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी सरपंच आशिष कल्याण गायकवाड यांनी आपण दिलेल्या पदाचा वापर तालुक्यात सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी करणार आसल्याचे सांगितले यावेळी जनसागर सरपंच व सदस्य असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष विकास गरड सचिव कौसर जागीरदार तसेच मार्गदर्शक कैलास गोरे हे उपस्थित होते त्याचबरोबर देवळाली गावचे ग्रामपंचायत सदस्य पोपट बोराडे सामाजिक कार्यकर्ते बापू गुंड संदीप गायकवाड उपस्थित होते.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…