वाशिंबे प्रतिनिधी पुणे जिल्हा व धरण क्षेत्रात होणाऱ्या दमदार पावसामुळे भीमा नदीला आलेल्या पाण्यामुळे वाशिंबे उजनी बॅक वॉटर परिसरातील शेतकरी विद्युत पंप,पाईप,केबल काढण्याच्या कामात शेतकरी व्यस्त आहेत.पुणे जिल्हा व घाट माथावर दमदार पाऊस झाल्यामुळे उजनीत मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. त्यामुळे करमाळा उजनी बॅक वॉटर परिसरातील शेतकरी सुखावला आहे अशी माहिती वाशिंबेतील शेतकरी सुभाष झोळ यांनी दिली आहे.
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…