घारगाव येथील अशोक उर्फ पप्पू विलास शिंगटे वय 30 वर्ष यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे ते घारगावचे माजी सरपंच बिभिषण शिंगटे यांचे पुतणे होते अशोक उर्फ (पप्पू) शिंगटे यांचा प्रेमळ मनमिळावु स्वभाव कायम हसतमुख चेहरा यामुळे त्याचे गावातील सर्व लहान थोरांबरोबर जिव्हाळयाचे संबध होते.त्याच्या आकस्मिक अकाली निधनामुळे गावावर शोककळा पसरली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या मागे पत्नी एक मुलगी आई वडील व तीन बहिणी असा परिवार आहे.
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…