करमाळा प्रतिनिधी घारगाव येथील राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक श्री संजय दगडू सरवदे यांना पुण्यश्लोक बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य नायगाव (नाशिक) या संस्थेच्या वतीने दिला जाणारा अहिल्या भक्त पुरस्कार जाहीर झाला आहे असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री भाऊसाहेब रमेश ओहोळ यांनी पत्राद्वारे कळविले आहे
पुण्यश्लोक बहुउद्देशीय संस्था रजिस्टर संस्थेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील समाज दूतांना सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयक कला क्रीडा सर्व क्षेत्रात उल्लेखनीय व भरीव योगदान देणाऱ्या समाजदुतांना अहिल्या भक्त पुरस्कार दिला जातो.सन 2021 व 2022 यावर्षीचा अहिल्या भक्त पुरस्कार आपणास जाहीर झाला असून त्याचा आपण स्वीकार करावा. राजमाता प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षारोपण शाळा सुशोभीकरण डोळे तपासणी शिबिर विद्यार्थ्यांसाठी मास्क वाटप आधी सामाजिक कामे केली आहेत याची दखल घेत पुण्यश्लोक बहुउद्देशीय संस्था नायगाव नाशिक हा या संस्थेने संजय सरवदे यांना अहिल्या भक्त पुरस्कार जाहीर केला आहे
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त…
करमाळा प्रतिनिधी लोकमंगल सहकारी पतसंस्थेने नागरिकांचे हित जपले असून पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबवुन पत्रकारांना…
करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपरिषदेच्या. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दहिगाव सबस्टेशन वर नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार’ आणि ‘पोलीस एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारांना पाठबळ द्यावे…
मुंबई /प्रतिनिधी देशभरातील माध्यमांतील पत्रकार व संपादक यांच्या न्याय हक्कांसाठी संपादक व जेष्ठ माध्यम तज्ञ…
करमाळा, प्रतिनिधी - राज्यभर व्याप्ती असलेल्या युवा भिम सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने दिला जाणारा…