महात्मा गांधी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बाबुराव‌ रासकर यांचे निधन

करमाळा प्रतिनिधी महात्मा गांधी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बाबुराव बन्सी रासकर वय 90 यांचे राहत्या घरी वृध्दपकाळाने निधन झाले आहे विद्यार्थीप्रिय शिक्षक व प्रयोगशील शिक्षक म्हणुन त्यांची ख्याती होती.कृर्षीभुषण पुरस्कार प्राप्त विनायक रासकर यांचे वडील होते.त्यांच्या अंत्यविधीप्रसंगी सामाजिक,शैक्षणिक,राजकिय, धार्मिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

7 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

9 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

1 day ago