*श्रावणनगर येथील विठ्ठल हाॅस्पिटलसमोरील गटारीचे काम तात्काळ करण्याची नवनाथ थोरात यांची मागणी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील श्रावणनगर येथे सांडपाणी व ड्रेनेज पाणी विठ्ठल हाॅस्पिटलच्यासमोर साचल्यामुळे येथील रहिवाशाचे आरोग्य धोक्यात आले आहे सध्या पावसाळा असल्यामुळे साथीचे आजार बळवण्याची शक्यता असल्यामुळे या भागातील गटारीचे काम होणे गरजेचे आहे श्रावणनगरमधील सर्व नागरिक वेळेवर घरपट्टी भरत असुन नागरी सुविधापासुन आम्हाला वंचित रहावे लागत आहे तरी येथील गटारीचे काम करुन नागरिकांच्या आरोग्याची काळजी नगरपालिकेने घ्यावी याबाबतचे करमाळा नगरपालिकेला वारंवांर निवेदन‌ देऊन याकडे दुर्लक्ष केले असुन याबाबत दखल घेऊन गटारीचे काम करावे अशी मागणी नवनाथ थोरात यांनी केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

7 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

20 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

23 hours ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

  करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…

3 days ago