करमाळा प्रतिनिधी साहित्यरन्त लोकशाहीर अण्णाभाऊ नगर येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 53 व्या पुण्यतिथीनिमित्त त्याच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले. यावेळेस स्मारकाचे पुजन माजी नगरसेवक दादाराम लोंढे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळेस भावी नगरसेवक रोहीदास आलाट, जेष्ठ नेते आबाजी मंडलिक, मातंग एकता आंदोलन ता.अध्यक्ष शरद भैय्या पवार, युवाध्यक्ष युवराज जगताप,सुरेश शिवाजी शिंदे, महेश आलाट,नितीन आलाट, विजय आलाट, दयानंद करंडे,दादा मंडलिक, योगेश मंडलिक, अभिजीत मंडलिक, विशाल आलाट,गणेश मंडलिक, सोनू आलाट, अक्षय आलाट, बाबा करंडे, अतुल आलाट ,सौरभ आलाट, चेतन आलाट गणेश आडसुळ, शंकर आगलावे समस्त मातंग समाज उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…
* करमाळा प्रतिनिधी “भारतीय डाक विभागाच्या विविध बचत, विमा आणि आर्थिक सुरक्षा योजना ग्रामीण भागातील…
करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…
करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…