करमाळा प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्याची वरदायणी उजनी धरणात पाणी साठा वाढत आहे, एक महिन्यापूर्वी मायनस असलेली उजनी आता भरत आलेली असून, येत्या काही दिवसात शंभरी ओलंडण्याची शक्यता आहे.
आज दि. 22 जुलै रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत उजनी धरणाची पातळी 60.84% एवढी झाली आहे उजनी धरण लवकरच शंभरी पार करणार असल्यामुळे शेतकरी व नागरिकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…