करमाळा प्रतिनिधी
सीबीएससी (CBSC) परीक्षेचा दहावीचा आज निकाल लागला असून, करमाळ्यातील लीड इंटरनॅशनल स्कूलच्या अनिकेत सूर्यकांत सोनार ने 94% गुण मिळवून यश मिळविले असून, गणित (Maths) मध्ये त्याने 100 पैकी 100 गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यावेळी प्रिंसिपल आतिष क्षीरसागर, शिल्पा सरकार,विनोद भांगे, माधुरी सावंत, शिवाजी दळवी या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.त्यानी मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…