Categories: Uncategorized

करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या दिपक चव्हाणचा ॲायडाल ॲाफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मान

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुक्याचे सुपुत्र दिपक अरुण चव्हाण यांना करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणुन दैनिक सकाळच्या वतीने गौरव भुमिपुत्राचा म्हणुन ॲॉयडाल ॲाफ महाराष्ट्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.संघाचा शाखा कार्यकर्ता ते भारतीय जनता पार्टीचा प्रदेश सचिव पदापर्यंत वाटचाल केली आहे.सर्वसामान्य मध्यमवर्गिय कुंटुंबात जन्म घेऊन स्व कर्तृत्वावर त्यांनी संघर्षमय जीवनातुन यशस्वी वाटचाल केली आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे सिनेट सदस्य, रेल्वे उपभोक्ता समितीचे सल्लागार असुन सर्वादय प्रतिष्ठानचे अध्यक्ष असुन या प्रतिष्ठानच्या माध्यमातुन व्याख्यानमाला तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहे.समाजकारणातुन राजकारणात प्रामाणिकपणे निरपेक्षपणे समाजाची निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या व्यक्तीला सन्मान मिळाला असुन त्यांना मिळालेल्या पुरस्कारबद्दल राजपुत युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्रसिंह ठाकुर,कुणबी मराठा समाजसेवा संघाचे अध्यक्ष पत्रकार दिनेश मडके भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे ,शहराध्यक्ष जगदिश आगरवाल ,सरचिटणीस अमरजित साळुंके,जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, यशकल्याणी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, नामदेव शिंपी समाज संघटनेचे अंकुश पिसे,ब्राम्हण संघाचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी सचिव बाळासाहेब होसिंग, सोनार समाजसंघटनेचे मनोज बुराडे, वीरशैव संघटनेचे शेखर स्वामी,बुरुड समाजाचे अध्यक्ष निखिल मोरे यांनी दिपक चव्हाण यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

15 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

18 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

20 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago