पांडे प्रतिनिधी मौजे -पांडे ता.करमाळा येथील माजी आमदार मा.नारायण आबा पाटील यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी आज विठ्ठल कार्पोरेशन म्हैसगांव येथ विकासप्रिय आमदारमा.संजयमामा शिंदे यांची भेट घेऊन शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. यावेळी लव्हे गावचे सरपंच मा.विलासदादा पाटील,पै.अनिल पवार,पै.शिवाजी नरोटे,डॉ.मा.शेद्रे,मा.समाधान कोळेकर,म्हैसगांवचे युवा नेते मा.लक्ष्मण पाटील तसेच पांडे गावातील प्रमुख मा.दादा विटकरी, माजी सरपंच मा.किशोर दुधे, सामाजिक कार्यकर्ते मा.सिकंदर तांबोळी,वि.का.सोसायटीचे संचालक मा.उमराव दुधे,ग्रा.पं.सदस्य,मा.ज्ञानदेव क्षिरसागर मा.प्रमोद कुंभार,मा.बळीराम अवसरे,मा.रमेश घोरपडे,मा.सुभाष मेंढापूरे,मा.गणेश घोरपडे,मा.अकबर मुजावर,मा.शहाजी रासकर,मा.भागवत राऊत,मा.रामदास भोसले,मा.भिमराव भोसले,मा.युवराज आंधळकर,मा.रंगनाथ मेंढापूरे,मा.अर्जून व्यवहारे,मा.लखन दुधे,मा.लखन विटकर,मा.राजू खारे,मा.अजय मुजावर,मा.वैभव मोहळकर,मा.यश जाधव,व ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…