प्रतिनिधी.
आज काल रात्री अपरात्री लाईट चे काम करायचे असल्यास आपण सगळे किती तरी वेळा विचार करतो,पण आपल्यासाठी सदैव सेवेत असणारे गावचे वायरमन हे कधीही न विचार करता गावाच्या लाईन दुरुस्ती साठी झटत असतात…असाच आज आमच्या गावामध्ये प्रकार झाला..महावितरण चे कर्मचारी श्री अविनाश खेडकर यांची नुकतीच आमच्या गावामध्ये 10 महिन्यापूर्वी पोस्टिंग झाली,कायम सहकार्य करणारे सर्वांशी मनमोकळे पणाने वागणारे आमचे हे परम मित्र.आज गावामधे रात्रीच्या वेळी लाईट गेली असता साहेबांना कॉल केला,त्यांना माझी समस्या सांगितली,त्यांनी वेळेचा विलंब न करता पुढील अर्धा तासात गावात आले आणि लगेच लाईन फॉल्ट शोधण्यास सुरुवात केली.फॉल्ट काढून ताबडतोब लाईन चालू केली.मी आणि माझ्या गावाच्या वतीने सरपंच विजय गोडगे यांंननीीी आभार मानले आहे.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…