Categories: करमाळा

करमाळयात पोलीसाचे हर घर तिरंगा उपक्रमासाठी पथसंचलन

करमाळा प्रतिनिधी  करमाळा शहरामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमासाठी पथसंचलन करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते आझादी का अमृतमहोत्सवअंतर्गत जिल्ह्यात सर्वत्र ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठी पथसंचलन व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. या पथसंचलनमध्ये करमाळा पोलिस ठाणेकडील 6 अधिकारी व 35 अंमलदार तसेच पोलिस मुख्यालयाकडील राखीव पोलिस निरिक्षक काजुऴकर, राखीव पोलिस उपनिरीक्षक काटे, पोलिस बँड पथक व 45 अंमलदार उपस्थित होते. त्याचप्रमाणे माजी सैनिक यांचे पथक, एनसीसीचे विद्यार्थी पथक, एनएसएस विद्यार्थी पथक यांनी सहभाग घेतला होता.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

19 hours ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

3 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

3 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

4 days ago