करमाळा श्रीमती पार्वती दत्तात्रय तळेकर वय 81 यांचे बुधवारी वृध्दापकाळाने निधन झाले गोसेवक श्री. परमेश्वर दत्तात्रय तळेकर यांच्या मातोश्री असुन त्यांच्या मृत्युपश्चात पाच मुले सुना नातु पाच व नाती तीन 19 पणतु असा मोठा परिवार आहे.धार्मिक व मनमिळावु असा त्यांचा स्वभाव होता त्यांच्यावर गुरुवारी राहत्या गावी तळेकर वस्ती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…
* करमाळा प्रतिनिधी “भारतीय डाक विभागाच्या विविध बचत, विमा आणि आर्थिक सुरक्षा योजना ग्रामीण भागातील…
करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…
करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…