करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील आठ वांगी 1 मध्ये आमदार संजयमामा शिंदे गटाचे वर्चस्व असलेल्या मोहिते पाटील व पाटील गटाला धक्का बसला आहे.
वांगी नंबर 1 मध्ये निळकंठ देशमुख यांच्या पॅनेलचे विठाबाई भोसले, हरिभाऊ तकीक, अमोल दैन, सोमनाथ ढावरे, शुभांगी देशमुख, नरसिंग देशमुख, सुरेखा दिवटे व पाटील व मोहिते पाटील समर्थक गटाचे शहाजी देशमुख यांच्या पॅनेलचे दत्ता देशमुख, मनिषा गायकवाड, शुभांगी ढावरे व शारदा देशमुख हे विजयी झाले आहेत. वांगी नं ३ मध्ये आमदार संजयमामा शिंदे व बागल गटाच्या युतीची एकहाती सत्ता आली असुन पाटील गटाचा पराभव झाला आहे वांगी नं ३ मध्ये मयुर महादेव रोकडे,चंद्रकांत लक्ष्मण कदम,शंकर भिमराव जाधव,रोहिणी सोमनाथ रोकडे,सुवर्णा संतोष कांबळे विजयी झाले आहेत जिल्हा परिषद वांगी गटामध्ये संजयमामा शिंदे गटाने व बागल गटाने चांगले यश मिळवले असुन वांगी गटात पाटील गटाला मात्र धक्का पोहचला आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…