करमाळा शहरात हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेला मोहरम मोठया उत्साहात साजरा होणार-शौकत नालबंद अध्यक्ष मोहरम कमिटी

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरात हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेला मोहरम मोठया उत्साहात साजरा होणार असल्याचे शौकत नालबंद अध्यक्ष मोहरम कमिटी यांनी सांगितले आहे. करमाळा शहरात सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेला मोहरम सण शांततेत मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरवण्यात आले .करमाळा शहर मोहरम कमिटीची बैठक मा नगराध्यक्ष व मोहरम कमिटीचे अध्यक्ष शौकत नालबंद यांच्या अध्यक्षतेखाली संप्पन झाली.या बेठकीत सवारी स्थापना करण्याचे नियोजन ठरवले आहे सर्व धर्मसमभावाचे हिंदु मुस्लीम एकतेचे प्रतिक असलेले किल्ला विभाग येथील नालसाहब या मानाची सवारीसह करमाळा शहरात मोहद्दीन तालीम येथील जाकीर वस्ताद यांची इमाम कासम यांची सवारी कुंभार गल्ली येथील राजु परदेशी यांची अल्लादीन सवारी खाटीक गल्ली येथील बिलालभाई यांची नालेहैदर भवानीपेठ येथील मंहमदशरीफ यांची लालनसाहब सवारी मोहल्ला गल्लीतील हाजी समीर बावा यांची नालेहैदर सुतारगल्ली येथील शंकर हवालदार यांची पांच पंजे,रंभापुरा येथील बबन दुधाट यांची मक्कदुम अल्लाउद्दीन सवारी,सुमंतनगर येथील दादा अडसुळ अल्लाऊद्दीन अर्जुन राऊत यांची पीर सवारी, गंवडी गल्ली येथिल निसार झारेकरी यांची सवारी मोलालीनगर येथील मदारी बांधवाची सवारी ,फारूक कुरेशी यांची पंजाब वस्ताद चौकमधील सवारी यांची स्थापना करण्यात आली व  मानाच्या डोले आघाडीचा तैमुर सय्यद यांचा डोला दिलावर मुलाणीचा किल्ला वेस येथील पांढरी ताजा,सुमंतनगर येथीद नारायण जाधव यांचा डौला गंवडी गल्लीतील जाकीर राजा यांचा ताजा बसवण्यात आले.                                                                                       या बैठकीला सय्यदभाई पत्रकार हाजी उस्मान सय्यद,हाजी अल्ताफशेठ तांबोळी, हाजी कलिम काझीसर,हाजी महमंदॶली शेख सादीक काझीभाऊसाहेब,अहमदचाचा कुरेशी, जाकिर वस्ताद,हाजी फारूक बेग,फारूक जमादार,मुक्तार पठाण,जाफर घोडके,हाजी समीरबावा शेख, आझाद शेख मैनुद्दीन शैख महेबुब पठाण इम्तियाज पठाण, सुरज शेख,खलील मुलाणी जावेद पाटीवाले ,पप्पु ताजमहालवाले, राजु परदेशी,बबन दुधाट सुर्यकांत चिवटे लब्बु हलवाई ,लक्ष्मण भोसले,सारंग परदेशी,झुंबर परदेशी,शंकर हवालदार,बिलाल कुरेशी,हाजी मस्जिद घोडके,जाकिर पठाण,इम्रान वस्ताद,हाजी महमंदअली शेख,फारुक कुरेशी,मंजुर कुरेशी,सचिन माहुले,देविदास घोडके,रफिक शेख,मुद्दसर दारुवाले नजीर शेख अरुण महाडिक,मुल्खान पठाण वासिद शेख उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

18 hours ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

2 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

3 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

3 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

3 days ago